'थिंक महाराष्ट्र डॉट कॉम'च्या सर्व हितचिंतकांना नव्या वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा ! 'मोगरा फुलला' या दालनाला साक्षेपी वाचकांचा चांगला पाठिंबा मिळतो आहे ही आनंदाची बाब आहे. नव्या वर्षाची सुरुवात करताना एका कर्तृत्ववान व्यक्तीचा परिचय करून देत आहोत. त्याआधी थोडे सामान्यज्ञान. Visa (व्हिसा) म्हणजे एखाद्या देशात प्रवेश करण्यासाठीचा परवाना,
मंगेश मुंबईकर घोगरे (Mangesh Mumbaikar Ghogre)
January 2, 2024
167 views
By Mangesh Ghogre